✅ Privacy Policy – Viraj Tech

Viraj Tech तुमची गोपनीयता सुरक्षित ठेवण्यास वचनबद्ध आहे.
या वेबसाइटवर दिलेली कोणतीही वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही SSL आणि आवश्यक सुरक्षा तंत्रज्ञान वापरतो.

माहिती संकलन: ✅ Contact Form / Order Form भरताना नाव, ईमेल, मोबाईल नंबर, शहर यासारखी माहिती घेण्यात येऊ शकते.
✅ ही माहिती फक्त ग्राहक सेवा, ऑर्डर अपडेट, तांत्रिक मदत किंवा ऑफर्स कळवण्यासाठीच वापरली जाते.

डेटा शेअरिंग: ✅ तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही तृतीय पक्षाला विकली किंवा शेअर केली जात नाही.

Cookies: ✅ वेबसाइटवर cookies वापरल्या जाऊ शकतात – फक्त युजर अनुभव सुधारण्यासाठी.

डेटा सुरक्षा: ✅ वेबसाइट SSL प्रमाणपत्र वापरते, त्यामुळे सर्व माहिती सुरक्षित राहते.

कुठलीही शंका किंवा माहिती हवी असल्यास संपर्क करा:
📞 7038827093
📩 virajtechbusiness@gmail.com