Refurbished आणि Pre-Owned Laptops आज खूप लोकप्रिय झाले आहेत.
कारण — नव्यासारखी performance, पण अर्ध्या किंमतीत!
पण योग्य seller कडून घ्यायचा नाही तर पैसे वाया जाण्याची शक्यता असते.
✅ Refurbished Laptop ओळखताना काय तपासावं?
✅ 1️⃣ Serial Number + Bill
Laptop वरील Serial Number आणि Bill वरील नंबर Match असणे आवश्यक.
यामुळे Stolen किंवा fake product टाळता येतो.
✅ 2️⃣ SSD + RAM
SSD असलेला Laptop घ्या (HDD टाळा)
➡ 8GB RAM Minimum
➡ 16GB Heavy use साठी Best
✅ 3️⃣ Battery Health
किमान 70% पेक्षा जास्त हवी.
Backup किती येते हे पण विचारा.
✅ 4️⃣ Display + Keyboard + Ports
Dead Pixels, Lines, Keyboard keys, USB/HDMI Ports तपासा.
✅ 5️⃣ Body Condition (Grade A / B)
Grade A = दिसायला जवळपास नवीन
Grade B = छोटे scratches पण performance fine
✅ 6️⃣ Warranty आवश्यक
Brand Warranty असेल तर perfect
किमान Seller Warranty 3–6 Months असावी
✅ 7️⃣ Trusted Seller निवडा
Google Reviews, GST Billing, Return Policy तपासा.
✅ Refurbished Laptop का घ्यावा?
✔ Budget Friendly
✔ Office + Study + Business Work Easily
✔ New Laptop पेक्षा 30–50% कमी किंमत
✅ विश्वसनीय Refurbished Laptops कुठे मिळतात?
✔ Lenovo, Dell, HP, Acer
✔ Student आणि Work From Home साठी Best Deals
🌐 Visit: https://viraj-tech.in
📞 WhatsApp: 7038827093
✅ SEO Hashtags